अश्लील विडिओ वायरलची धमकी देऊन खंडणी प्रकरणात पुन्हा चार आरोपी अटक
आरोपी अटक परंतु मेमोरी कार्ड चा अजून पत्ताच नाही
माजरी प्रतिनिधी दि.
माजरी- (चन्द्रपुर ) माजरी येथील वेकोलि रुग्णालयातील एका डॉक्टरचे मैत्रीणी सोबतचे अश्लील विडिओ चे मेमोरी कार्ड ला वायरलची करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली होती. दरम्यान सदर प्रकरणाचे माजरी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झाल्याने. याप्रकरणी माजरी पोलिसांनी 3 आरोपीना अटक केले होते. दरम्यान आरोपीना न्यायालयात हाजर केले असता एक दिवसीय पोलिस कोठड़ी देण्यात आली होती पोलीस कोठडी दरम्यान यात पुन्हा तीन आरोपी भर पडली असून यात एकूण सहा आरोपी झाले आहे इतर तीन अटक केलेल्या आरोपी मध्ये तालिब सिद्दीकी वय 27 वर्षे वार्ड क्रमांक पाच माजरी, आफताब कल्लू शाह वय 20 राहणार वार्ड क्रमांक पाच माजरी कॉलरी, अनिस हनिफ शेख वय 30 एकार्जुना वरोरा हे सहभागी आहे.
आरोपीकडून त्यांचे सहा मोबाइल त्याब्यात घेवून चौकशी केली असता मोबाइल मध्ये अश्लील वीडियो आढळून आले.
विशेष म्हणजे फिर्यादीचा अजुनही मेमरी कार्डचा पोलिसांना मिळाले नसल्याचे माजरी ठाणेदार सदाशिव ढाकणे यांनी आमच्या प्रतिनिधी ला माहिती दिली.
सदर प्रकरणात अनेक गौप्यस्फोट बाब असून ते अजून समोर आल्यास यात नामवंतांचे सहभाग असल्याचे उघडकीस होण्याची शक्यता आहे.ज्या मेमोरी कार्ड साठी डॉक्टर फिर्यादी चा खंडणी मागनी करत होते तसेच सदर प्रकरणात सहा आरोपी अटक होऊन त्यात दोन वेगवेगळ्या मुख्य आरोपी असूनही अजून मेमोरी कार्ड मिळाले नाही यात मोठे रहस्य लपले आहे.तसेच अजून पर्यंत मेमोरी कार्ड न मिळता सहा ही आरोपीला जामीन मिळाल्याने त्या डॉक्टर ला डॉक्टराचे प्राण मेमोरीत लपले असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
सूत्रंन कडून अशी मिळाली की फिर्यादी आणि खंडणी मागणाऱ्या मध्ये देवाण घेवाण चा व्यवहार होणार होता त्या दिवशी फिर्यादी ने गेम करून सोबत दोन पोलीस घेऊन खंडणी कर्ताला घाबरून टाकले होते परंतु डॉक्टर ला पुन्हा पुन्हा खंडणी ची मागणी सुरू होती.
या मेमोरी कार्ड मध्ये फक्त डॉक्टर व त्याची मैत्रिणीचे विडिओ नसून तर पुन्हा यात काहींचे अश्लील विडिओ असल्याने हा विडिओ कांड चांगलाच गाजत आहे
किशोरीकान्त चौधरी संवाददाता महाराष्ट्र